Ferfar #7502 · शिरुर अनंतपाळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/354
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 140
आदेश दिनांक : 21/08/2026
अर्जदार विजया मन्मथ धुमाळे रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर जमिन खालील प्रमाणे हिस्सेस देण्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र.वाटणीपत्र/सी.आर – १४० दि.२१/०८/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे.
१. विजया मन्मथ धुमाळे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर पैकी ०० हे ६७ आर जमीन यांच्या हिस्सेस देण्यात आली आहे.
२. संभाजी संग्राम सांगवे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं १७२/३५४ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०७ आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्सेस देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्वये आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर .