सातबारा Watch

← शिरुर अनंतपाळ

Ferfar #7503 · शिरुर अनंतपाळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
113/221/ब, 117/223/क
Talathi
मारोती तुकाराम कुकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 161 आदेश दिनांक : 27/10/2026 अर्जदार उस्‍मान हसनखॉं तांबोळी रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न ११३/२२१/ब,११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०३ हे ७० आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देण्‍यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र.वाटणीपत्र/सी.आर – १६१ दि.२७/१०/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे. १. उस्‍मान हसनखॉं तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे ६७०५ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. २. अकबर उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे ६० आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. ३. अमीन उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. ४. आयुब उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. ५. आलीमोदिन उस्‍मान तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. ६. इस्‍माईल उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २२ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. ७. शफीयोदिन उस्‍मानसाब तांबोळी मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं ११३/२२१/ब मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ७० आर पैकी ०० हे २२ आर व गट नं/सर्वे नं ११७/२२३/क मधिल एकुण क्षेत्र ०२ हे ०० आर पैकी ०० हे २३ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .