सातबारा Watch

← लक्कड जवळगा

Ferfar #860 · लक्कड जवळगा

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
नितीन आत्‍माराम चिटपल्‍ले
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 141 आदेश दिनांक : 08/09/2026 अर्जदार उत्‍तम गोविंदराव दंडीमे रा.लक्‍कडजवळगा ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे लक्‍कडजवळगा येथील गट न १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर - १४१ दि.०८/०९/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे. १.उत्‍तम गोविंदराव दंडीमे मौजे लक्‍कडजवळगा येथील गट नं/सर्वे नं १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. २.जनाार्धन गोविंदराव दंडीमे मौजे लक्‍कडजवळगा येथील गट नं/सर्वे नं १०/२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ८० आर पैकी ०० हे ४० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ८५ अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .