सातबारा Watch

← तळेगांव (बोरी)

Ferfar #1469 · तळेगांव (बोरी)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
316, 434
Talathi
सुनिल दिगंबरराव मुगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार : आय सी आय सी आय बॅंक शाखा निलंगा लिहुन घेणार : बाबासाहेब माणिक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 316 वर फेरफार क्रमांक 1274 ने घेतलेला बोजा बाबासाहेब माणिक पाटील यांनी आय.सी.आय.सी.आय. बॅंक शाखा निलंगा कडून 366900/- रुपये कर्ज घेतले आहे . सर्व्हे क्रमांक 434 वर फेरफार क्रमांक 773 ने घेतलेला बोजा दिनांक 01/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा बाबासाहेब माणिक पाटील यांच्या नावे र.रु.366900/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.