सातबारा Watch

← तळेगांव (बोरी)

Ferfar #1473 · तळेगांव (बोरी)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
154, 411
Talathi
सुनिल दिगंबरराव मुगळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : आय सी आय सी आय बॅंक शाखा कामदार रोड लातुर लिहुन घेणार : बेगमबी गणीसाब शेख यांनी सर्व्हे क्रमांक 154 वर फेरफार क्रमांक 774 ने घेतलेला बोजा दिनांक 02/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा खाजोद्दीन अब्दुलगणी शेख यांच्या नावे र.रु.355400/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 411 वर फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा दिनांक 02/03/2017 रोजी आयसीआयसीआयबॅंक शाखा लातूर चा बेगमबी गणीसाब शेख यांच्या नावे र.रु.355400/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.