Ferfar #603 · फकरानपुर
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- सुनिल दिगंबरराव मुगळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा. तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.वाटणीपत्र/सि.आर- 154 दिनांक 08/10/2026 आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम - 1966 चे कलम 85 (2) अन्वये मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 51 व 54 एकूण क्षेत्र 1 हे 91 आर क्षेत्राचे वाटणीपत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे
पार्टी नं 1 धनराज भिमराव पाटील व शकुबाई धनराज पाटील यांच्या हिस्सेस मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 51 मधील क्षेत्र 1 हे 51 आर पैकी क्षेत्र 1 हे 51 आर देण्यात आली आहे
पार्टी नं 2 सचिन धनराज पवार पाटील यांच्या हिस्सेस मौजे फकरानपुर येथील सर्वे नं 54 मधील क्षेत्र 0 हे 40 आर पैकी क्षेत्र 0 हे 40 आर देण्यात आली आहे
मा तहसिलदार साहेब शिरुर अनंतपाळ यांचे आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.