Ferfar #1304 · वांजरखेडा
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/ग
- Talathi
- सुनिल दिगंबरराव मुगळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
मा. तहसिलदार साहेब शिरूर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा/वाटणपत्र/कावी-142 दिनांक ०९/०९/२०२६ आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम - 1966 चे कलम 85 (2) अन्वये मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग एकूण क्षेत्र 0 हे 76 आर क्षेत्राचे वाटणीपत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे
पार्टी नं 1 ब्रम्हदेव दाजीराम वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 38 आर देण्यात आली आहे
पार्टी नं 2 विष्णुदास बालाजी वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 18 आर देण्यात आली आहे
पार्टी नं 3 महेश बालाजी वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 20 आर देण्यात आली आहे
मा तहसिलदार साहेब शिरूर अनंतपाळ यांचे आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.