Ferfar #1306 · वांजरखेडा
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/ब/3
- Talathi
- सुनिल दिगंबरराव मुगळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा. तहसिलदार शिरुर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.2026/जमा/कावी-11156240 दिनांक 26/10/2026 या आदेशानुसार आदेशीत केले आहे कि पृथ्वीराज नामदेव जाधव रा.वांजरखेडा येथील सर्वे नं 61/ब/3 क्षेत्र 0 हे 81 आर असुन पृथ्वीराज नामदेव जाधव पृथ्वीराज नामदेव जाधव असे डबल नाव सातबारावरुन कमी करुन एकच नाव ठेवण्यासाठी आदेशीत केलेवरुन फेरफार केला असे.