Ferfar #941 · अंकुलगा (सय्यद )
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- जी एस जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी :मा.तहसीलदार
आदेश क्रमांक :जा.क्र.2026/जमा/कावि-10869086
आदेश दिनांक :04/09/2026
अर्जदार-महादेव नारायण सुर्यवंशी र.अंकुलगा स.यांनी मा.तहसिलदार शिरूर आनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.2026/जमा/कावि/-10869086 दि.04/08/2026 महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.(A2647070)रोजी दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौजे.अंकुलगा स.येथील सर्वे न.गट क्रमांक 35 क्षेत्र 0 हेक्टर 61 आर जमीनीवरील 7/12 वर नजरचुकीने माधव नारायण सुर्यवंशी असे झाले असुन त्या एैवजी महादेव नारायण सुर्यवंशीअसे त्यांनी विनंती अर्ज व आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता करुन नावात दुरुस्ती करणेसाठी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली.तरी नोंद मंजूरीस्तव सादर.....