सातबारा Watch

← होनमाळ

Ferfar #772 · होनमाळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
शामसूंदर हणमंतराव राजवंश
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 हिब्‍बानामा अर्जदार पिरपाशा पाचुसाहेब शेख रा. होणमाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे होणमाळ येथील गट ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर जमिन खालील प्रमाणे हिसेस देन्यात आली आहे १. नुर महमदसाब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे ०८ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे. २. पिरपाशा पाचुसाहेब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे १५ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे. ३. नबीसाब पाचुसाहेब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे ०८ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे. ४. दिलदार महमदसाब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे १५ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे. सदर हिब्‍बानामा १०० रु बॉडवर नोटरी करुन दप्‍तरी दाखल केले नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .