Ferfar #1418 · अंकुलगाराणी
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- विकास सुभाष शिनगारे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर ,
लिहून देणार : बलभीम प्रल्हाद गुराळे रा. अंकुलगाराणी यांनी रक्कम रुपये २,४८,३५,१९८/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर यांचेकडील पत्र क्रमांक एमएनएसबॅंक/वसूली/वआ/कर्ज जप्ती बोजा/३०/७९/२०२६-२०२७ दि.२५/०६/२०२६ बलभीम प्रल्हाद गुराळे यांचे नावे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर रक्कम रुपये 2,48,35,198 /- बोजा गट नं २१८ मधील ०१ हे ०७ आर मालमत्ता कर्ज बोजा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,४८,३५,१९८/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.