Ferfar #8472 · भादा
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार – श्री. मारुती नारायण दानवे यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर औसा यांचे न्यायालयात दि.मु.नं.525/2024 दि.27/07/2024 रोजीच्या तडजोडपत्राची प्रतदिलेवरुन मा.न्यायालयाच्या आदेशावरुन खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
1) मारुती नारायण दानवे यांचे वाटणी हिस्सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 1 हे 21 आर व मयत नारायण निवृत्ती दानवे यांचेनावे असलेली 0 हे 83 आर ज्यामध्ये एक बोअरवेल असुन सदरील बोअरवेलमध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा
2) निलावती उर्फ निलावतीबाई नारायण दानवे (दाणे ) यांचे वाटणी हिस्सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 331/ब/1 मधील क्षेत्र 1 हे 21 आर
3) नागनाथ नारायण दानवे यांचे वाटणी हिस्सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 1 हे 22 आर
व तसेच जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 0 हे 85 आर स्वतःच्या नावे असलेली ज्यामध्ये एक विहिर असुन सदरील विहिरीमध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा
4) रविंद्र लहु सुरवसे यांचे वाटणी हिस्सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 0 हे 82 आर
वरील प्रमाणे न्यायालयाच्या आदेशान्वये तडजोडपत्रानुसार वादी व प्रतिवादी यांची वाटणीची फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर