सातबारा Watch

← वरवडा

Ferfar #1920 · वरवडा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
कुलकर्णी व्‍यंकटेश राजहंस
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 विहीर नोंद स्थानिक चौकशी , स्थळ पाहणी व स्थळपाहणी पंचनामा यावरून नोंद घेण्यात येते की ,श्री अणासाहेब रामराव माडजे यांचे नावे मौजे वरवडा ता.औसा येथील स.नं./ गट नं.६१ मध्ये ४ .८३ हे आर जमीन आहे. या जमिनीमध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे.श्री अणासाहेब रामराव माडजे यांनी याबाबत दिलेल्या अर्ज व १०० रु.चे बंधपत्रावरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र यावरून जायमोक्यावर जावून स्थळ पाहणी केली व पंचनामा केला. श्री अणासाहेब रामराव माडजे यांचा याबाबतचा अर्ज व १०० रु.चे बंधपत्रावरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र आणि स्थळ पाहणी पंचनामा या आधारे दफ्तरी नोंद केली ती सेवेत सादर.वरीलप्रमाणे कागदपत्र दफ्तरी दाखल असे