सातबारा Watch

← वरवडा

Ferfar #1921 · वरवडा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/अ
Talathi
कुलकर्णी व्‍यंकटेश राजहंस
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खाता एकत्रीकरण बाजुस दाखल केलेल्या सं न /गट नं.६६/अ च्या जमीनीचे खातेदार सौरभ दिनकर भोसले यांनी अधिकार अभिलेखावर दोन खाती आहेत ती एकत्र करणेबाबत विनंती केली आहे.दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे व दोन्ही खाते एकत्र करणे बाबत विनंती केली आहे.त्यानूसार खाता एकत्रीकरण करणेबाबतची नोंद केली ती सेवेत सादर.अर्ज व आधार कार्ड दफ्तरी दाखल असे.