सातबारा Watch

← कोरंगळा

Ferfar #1751 · कोरंगळा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
संदेश भिकाजी राठोड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार – सय्यद इरफान सय्यद वाहेद अर्ज व तडजोडपत्र दिलयावरुन वादी सय्यद इरफान सय्यद वाहेद रा.उदगीर ता.उदगीर जि.लातुर व प्रतिवादी हयातखॉ अब्‍दुलखॉ पठाण रा.औसा यांनी मा. मे.औसा येथील मा.सह दिवाणी न्‍यायाधीश क स्‍तर औसा यांचे न्‍यायालयात प्रकरण क्र. नि.दि.दा.क्र..1443/2026 दि.11/09/2026 नुसार तडजोड हुकूमनामा/हिबानामा करुन मौजे कोरंगळा गट नं.सर्व नं. 117 मधील हयातखॉ अब्‍दुलखॉ पठाण क्षेत्र 1.00 हे.आर जमीन आहे. वरील गट नं.मधील वाटणी/ हिबानामा खालीलप्रमाणे केलेली आहे. सय्यद इरफान सय्यद वाहेद यांना ग. न. 117 मध्‍ये क्षेत्र 0.0093 हे.आर. जमीन वादी व प्रतीवादी हे आपसात नातेवाईक आहे. वादी व प्रतीवादी हे मुस्‍लीम धर्मीय असुन त्‍यांना मुस्‍लीम शरीयत कायदा लागु आहे. उर्वरीत जमीन हे कोर्टडिग्री आधारे हे अर्जदार यांना मिळाली आहे . वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्‍तरी दाखल असे.