सातबारा Watch

← वानवडा

Ferfar #1754 · वानवडा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
सुरज चंद्रकांत भिसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लातुर गहाणखत लिहुन देणार : कुसुम पंडु सांगवे ,बालाजी पंडु सांगवे रा. वानवडा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6072-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 689000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318 क्षेत्र 2.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम पंडु सांगवे ,बालाजी पंडु सांगवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 689000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.