Ferfar #2525 · टाका
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 कोर्ट तडजोड पत्र मा दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर औसा यांच्या न्या तील दि दावा क 756/2026 दिनांक 9/9/2026 नुसार कोर्ट तडजोड पत्र खालील प्रमाणे वादी शेषेराव बाबुराव गोरे याना सर्वे न 159 अ मध्ये क्षेत्र 1 हे 09 आर व सर्वे न 149 अ मध्ये 2 हे 33 आर ,बालाजी बाबुराव गोरे याना सर्वे न 159अ मध्ये क्षेत्र 1 हे 09 आर व सर्वे न149 ब मध्ये 2 हे 33 आर ,तानाजी बाबुराव गोरे याना सर्वे न 159 अ मध्ये क्षेत्र 1 हे 08 आर व सर्वे न 149 ब मध्ये 2 हे 33 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड पत्रानुसार नोंद घेऊन मंजूरीस्तव सादर
fer no 2520 re entry