Ferfar #5115 · आलमला
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार-प्रविण ओमप्रकाश धाराशिवे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौजे आलमला ता.औसा जि.लातूर येथील ज.स.न.35/इ/3 मध्ये 1 चिंच,2 आंबा व 1 उंबरीचे झाड व 35/ई/3 मध्ये 6 चिंचेचे व 3 आंब्याचे झाडे हे त्यांचे स्वतंत्र नावे असून ते प्रविण ओमप्रकाश धाराशिवे यांच्या 7/12 च्या इतर हक्कात त्याची नोंद होणेस्तव सेवेत सादर.