Ferfar #5119 · आलमला
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/ब
- Talathi
- मयुरी प्रशांत कनगरकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार -रणजीत प्रदीप शिंदे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ.आलमला येथील जमीन स.न 27/ब मध्ये 2 बोअरवेल व 5 आंबा,105 लिंबू,25 नारळाचे झाडे अर्जदार यांचे स्वतंत्र मालकीचे आहेत. करीता स्वतंत्र झाडे व बोअर नोंद सविनय सादर.