सातबारा Watch

← आलमला

Ferfar #5127 · आलमला

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19/अ/1
Talathi
मयुरी प्रशांत कनगरकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार -महिशंकर सदाशिव खिचडे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ.आलमला येथील जमीन स.न 19/अ/1 मध्ये 1 विहीर व 4 आंबा,2 लिंबू,6 नारळाचे,1 चिकू व 1 जांभळाचे झाडे अर्जदार यांचे स्वतंत्र मालकीचे आहेत. करीता स्वतंत्र झाडे व विहीर नोंद सविनय सादर.