सातबारा Watch

← बुधोडा

Ferfar #5715 · बुधोडा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138/अ/2
Talathi
अविनाश एस.शेडोळकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार परमेश्वर महादेव गायकवाड रा.बुधोडा ता औसा यांनी विनंती अर्ज व 100 रुपयेच्या प्रतिज्ञा वर संमती दिले वरून मौजे बुधोडा येथील जमीन गट नंबर 138/अ/2 च्या भोगवटदार सदरी अर्जदार यांच्या नावासह सहधारक म्हणून त्यांची पत्नी सकुबाई परमेश्वर गायकवाड यांची नाव दाखल करणेबाबत अर्ज दिलेवरून महारष्ट्र शासन व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एस 14/2168162/प्र/क्र/458/ल-6 दिनांक 25/9/1992 नुसार लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत परमेश्वर महादेव गायकवाड यांची पत्नी सकुबाई परमेश्वर गायकवाड यांची नोंद सहधारक म्हणून मौजे बुधोडा येथील गट नंबर 138/अ/2 च्या भोगवटदार सदरी दाखल करणेत आली.