Ferfar #1005 · भुसनी
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- प्रगती गौतम अंदूरकर
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि.सोलापूर शाखा मार्केट यार्ड लातूर तर्फे शाखाधिकारी प्रवीण सिद्रामय्या स्वामी
गहाणखत लिहुन देणार : मल्लिकार्जुन मन्मथ मुक्तापुरे रा. भुसनी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9304-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लिकार्जुन मन्मथ मुक्तापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.