सातबारा Watch

← हासेगाव

Ferfar #2185 · हासेगाव

औसा, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
उत्‍तम दत्‍तात्रय बोयणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्रकरण क्र 2026/भुसुधार/कुळ/कावी-139 आदेश दिनांक : 05/10/2026 अर्जदार - सौ रेखाबाई माणिक मुक्‍ता यांचा अर्ज व अध्‍यक्ष, शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसीलदार, औसा यांचे न्‍यायालयातील प्रकरण क्र 2026/भुसुधार/कुळ/कावी-139 आदेशानुसार मौजे हासेगाव ता औसा जि लातूर येथील जमीन गट नं 27 च्‍या सातबाराच्‍या इतर हक्‍कातील अंबाजी ग्याना माने 55-56 ( 1 ) कुळ नोंद कमी करण्‍यात आली. फेरफार मंजुरीस सादर.