Ferfar #2188 · हासेगाव
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- उत्तम दत्तात्रय बोयणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार - श्री बाळु राजेंद्र सुरवसे रा हासेगाव ता औसा यांनी दिलेला अर्ज व तसेच स्थानिक पंचनामा वरुन नोंद घेण्यात येते की, त्यांनी त्यांचे नावे मौजे हासेगाव ता औसा गट नं 219 मध्ये क्षेञ 0 हे 61 आर मध्ये एक विहीर स्वतंञ घेतले आहे . तरी सातबारामधील इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस सादर.