सातबारा Watch

← खुंटेगाव

Ferfar #2410 · खुंटेगाव

औसा, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
सुधाकर गंगाधर पोतदार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार औसा. आदेश क्रमांक :प्रकरण क्र.2026/भुसुधार/कुळ/कावी-136 आदेश दिनांक : 27/08/2026 अध्‍यक्ष शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसिलदार औसा यांचा कुळाची नोंद कमी करणेबाबत प्रकरण क्र.2026/भुसुधार/कुळ/कावी-136 मधील आदेश दि.27/08/2026 नुसार मौ.खुंटेगाव ता.औसा येथील जमीन गट नं.175 च्‍या 7/12 उता-यातील इतर हक्‍कातील कुळाची नोंद - साधे कुळ इ स 1957 प्रमाणे सा.कु.संभा सटवा 55-56 ते 60-61 ( 1 ) मयत वारस मुलगा ( 1 ) स.कु.संभा सखा ( 1 ) है.कु.का.क्र.आठ ( 1 ) - साधे कुळ ही कुळाची नोंद कमी करण्‍यात आली.