सातबारा Watch

← खुर्दवाडी

Ferfar #1078 · खुर्दवाडी

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
27/ब
Talathi
मयुरी प्रशांत कनगरकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार:सय्यद अहेमद हसन पटेल यांनी अर्ज व 100 रुपये बॉन्ड पेपर वरिल शपथपत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते की त्यांच्या नावे मौजे खुर्दवाडी येथील ज.स.न.27/ब मध्ये क्षेत्र 3.8500 हे.आर च्या मालकी हक्कात त्यांचे नाव अहमद हुसेन पटेल असे झाले असून त्यांचे नाव सय्यद अहेमद हसन पटेल असे आहे 7/12 च्या मालकी हक्कात दुरुस्ती होनेस्तव नोंद सेवेत सादर.