Ferfar #28434 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या औसा शाखा औसा
गहाणखत लिहुन देणार : गिरीश नागेश ईळेकर ,शिवरुद्र शिवदर्शन वाडकर रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6081-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरीश नागेश ईळेकर ,शिवरुद्र शिवदर्शन वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.