सातबारा Watch

← औसा

Ferfar #28454 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
375/ड/4
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार – श्री वैजनाथ नवनाथ औटी रा औसा ता औसा यांनी अर्ज व 100 रु स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्‍यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३७५/ड/४ मधील त्‍यांचे जमीन क्षेत्र ० हे ५६ मध्‍ये मध्‍ये एक बोअरवेल आसुन सदरील बोअरवेल संयुक्‍त मालकीचे आसुन अर्जदार श्री वैजनाथ नवनाथ औटी व श्री मच्छिंद्र नवनाथ औटी यांचे नावे समाईक संयुक्‍त बोअरवेलची नोंद मंजुरी स्‍तव सेवेत सादर