सातबारा Watch

← औसा

Ferfar #28500 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
308/क
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार – सौ रुक्‍मीण गुरुनाथ कलमे रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/-रु स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्‍यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३०८/क मधील त्‍यांचे जमीन क्षेत्र १ हे ०७ आर मध्‍ये एक विहिर स्‍वतंत्र आंबा झाडे १०० ,चिकु झाडे २० ,अंजीर झाडे १० ,सिताफळ झाडे २० ,पेरु झाडे १० व नारळ झाडे २०० आसुन सदरील एक विहिर स्‍वतंत्र आंबा झाडे १०० ,चिकु झाडे २० ,अंजीर झाडे १० ,सिताफळ झाडे २० ,पेरु झाडे १० व नारळ झाडे २०० स्‍वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार सौ रुक्‍मीण गुरुनाथ कलमे यांचे नावे स्‍वतंत्र विहिरीची व स्‍वतंत्र् फळझाडाची नोंद मंजुरी स्‍तव सेवेत सविनय सादर