सातबारा Watch

← बोरफळ

Ferfar #3409 · बोरफळ

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
397, 450, 718, 756
Talathi
ASHA PANDURANG HALNOR
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लि. शाखा औसा गहाणखत लिहुन देणार : सतिष राघु सुरवसे रा. बोरफळ यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6119-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397, 450, 718, 756 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष राघु सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.