सातबारा Watch

← पिरमगजवाडी

Ferfar #1125 · पिरमगजवाडी

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : दि लातूर अर्बन कॉ. ऑप. बॅक लि. लातूर शाखा लातूर, लातुर लिहुन देणार : मुरलीधर शिवाजी गंभीरे रा.लातुर मौजे निरमगजवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 27 यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5925 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- रु कर्ज घेऊन प्‍लॉट क्रं 17 व 78 क्षेत्र 0.0491चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर शिवाजी गंभीरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LUB/ARB/277/2026-2027 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.