सातबारा Watch

← याकतपुर

Ferfar #2453 · याकतपुर

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
सुप्रिया शिवाजी किने
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहून घेणार : सिद्धेश्वर सहकारी बैंक लि ; लातूर लिहून देणार : देवानंद अमृतराव जोगदंड रा. याकतपूर यांनी दिनांक १९ /०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ९,२८,००६/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २०९ क्षेत्र ० हे २६ आर. वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सत्य प्रत व हेमंत चंद्रकांत पत्तेवार विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र १८४/ औसा /१०१/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ९,२८,००६/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.