सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #5031 · सारोळा

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 36/ब, 38
Talathi
गुंडकर गोविंद बाबुराव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : ला. जि. म. स. बॅक औसा मार्केट, औसा लिहून देणार : त्र्यंबक दिगंबर बनकर धनाजी दिगंबर बनकर दिगंबर गोपाळ बनकर रा. सारोळा यांनी पत्र दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 38, 36/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक ला. जि. म. स. बॅक औसा मार्केट यांचेकडील सुभमंगल पत्र क्रमांक 2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.