सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #5036 · सारोळा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92/अ
Talathi
गुंडकर गोविंद बाबुराव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार=संदिप बबुवान साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.42 आर जमीनीवर संदिप बबुवान साळुंके एक बोअर 200 सागवान 40 आंबे 2जांभ 2चिंच 80 नारळ झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर. अर्जदार=माया संदिप साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.52 आर जमीनीवर माया संदिप साळुंके एक बोअर 2चिंकु 40 आंबे 2 बोरी 3 चिंच 80 नारळ 2 सिताफळ 2 दाळींब झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर. अर्जदार= प्रणव संदिप साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.62 आर जमीनीवर प्रणव संदिप साळुंके एक विहिर 200 सागवान 40 आंबे 4 जांभ 4 जांभळ 80 नारळ झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.