सातबारा Watch

← हासेगाववाडी

Ferfar #1978 · हासेगाववाडी

औसा, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
उत्‍तम दत्‍तात्रय बोयणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र २०२५ / भुसुधार / कुळ / कावी - ८८ आदेश दिनांक : 03/09/2026 अर्जदार - श्री प्रकाश खीरु आडे रा हासेगावतांडा यांचा अर्ज व अध्‍यक्ष, शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसीलदार, औसा यांचे न्‍यायालयातील प्रकरण क्र २०२५ / भुसुधार / कुळ / कावी - ८८ आदेशानुसार मौजे हासेगाववाडी ता औसा जि लातूर येथील जमीन गट नं ११९ च्‍या सातबाराच्‍या इतर हक्‍कातील है.कु.का.क.८-६-५८ प्रमाणे रुपा लमाणी संरक्षीत कुळ (1)नोंद कमी करण्‍यात आली. फेरफार मंजुरीस सादर.