सातबारा Watch

← देवंग्रा

Ferfar #842 · देवंग्रा

औसा, लातूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
भिमराव निलाप्‍पा चव्‍हाण
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- ललीताबाई आन्नाराव मोरे रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर(खाता क्रमांक10170) गट क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- संतोष अण्‍णाराव मोरे ,रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक :-१८६३)गट क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : अण्‍णाराव शंकर मोरे रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर यांचेकडील 100 रु मुद्रांक क्रंमाक EE006363.17340.26/10/2026 वरील नोटरीकृत दस्त क्रमांक 996 दिनांक 26/10/2026 प्रमाणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज आणि सत्य प्रतिज्ञालेख नुसार नोंद घेण्यात आली.सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर