Ferfar #843 · देवंग्रा
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : HDFC BANK LTD
लिहून घेणार : धनराज व्यंकट पाटील रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर
यांनी सर्व्हे क्रमांक : 125 ,178 तपशिल : एच डी एफ सी बॅक शाखा लातुर कडुन 7,37,000 रु धनराज व्यंकट पाटील व व्यंकट पाटील यांचे नावे - 232
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत HDFC BANK LTD यांचेकडील पत्र Reference Number FC0110260363 DATE 30.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नोंद घेण्यात आली सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर