सातबारा Watch

← चलबुर्गा

Ferfar #1881 · चलबुर्गा

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
यादव दयानंद निवृत्‍ती
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार :समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा लिहून देणार : सत्यभामाबाई बळीराम रोंगे रा.भिम नगर औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील पत्र क्रमांक 196/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा रक्कम रुपये 75000/- कर्जास तारण श्री राजाभाऊ विठ्ठ्ल बनसोडे याना दिली आहे.गट नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा यांचेकडील पत्र क्रमांक 196/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातचा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.