Ferfar #2633 · किनीनवरे
औसा, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 562
- Talathi
- संजय तुकाराम सूर्यवंशीं
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : सुभाष रत्नोबा जाधव
लिहून घेणार : जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा निलंगा
यांनी सर्व्हे क्रमांक : 562 तपशिल : प्रकाश सुभाष जाधव व जामीनदार सुभाष रत्नोबा जाधव यांचे नावे उस्मानाबाद जनता सह बॅंक शा निलंगा लि उस्मानाबाद कडुन रु 200000/- कर्ज बोजा - 1615
दिनांक 24/08/2019 रोजी उस्मानाबाद जनता सह बँक लि उस्मानाबाद चा सुभाष रत्नोबा जाधव यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 1732 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा निलंगा जावक क्रंमाक ५३१/०७२.०९.२०२६ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नोंद घेण्यात आली सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर