Ferfar #1941 · रामेगाव
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 400
- Talathi
- तुकाराम देविदास लांडगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार – लालाजी व्यकंट शिरोळे रा. वडगाव यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे रामेगाव येथील जमीन गट नं 400 मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 49 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र बोअरवेल दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.