Ferfar #4516 · खरोसा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/ब
- Talathi
- तुकाराम देविदास लांडगे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार - शुभम विजयानंद होगले रा. खरोसा यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे खरोसा येथील जमीन सर्व्हे नं 78/ब मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 89 आर जमीन असुन सदर जमीनीमध्ये त्यांनी मगांराग्रारोहयो अंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. त्यांनी अर्जासोबत जा.क्र.2025/मगांराग्रारोहयो/पसऔ/कावी - 353 दिनांक - 05/03/2025 रोजीचा कार्यारंभ आदेश व 100 रु बॉन्डवर नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.