Ferfar #4517 · खरोसा
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार – विजयानंद धनबा होगले रा. खरोसा ता.औसा जि लातुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे खरोसा शिवारातील जमीन सर्व्हे नं 79/ई मध्ये 0 हे 84 आर, सर्व्हे नं 86 मध्ये 1 हे 28 आर, सर्व्हे नं 89/ड मध्ये 0 हे 40 आर व सर्व्हे नं 94 मध्ये 0 हे 65 आर त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची जमीन जुना फेरफार क्रमांक 984 व 2923 नुसार मालकी आलेली आहे. परंतु सदरील 7/12 वरती त्यांचे नाव हे विजयकुमार उर्फ विजयानंद धनबा होगले असे झाले आहे व त्याचे इतर कागदोपत्री नाव हे विजयानंद धनबा होगले असे आहे. तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी पुरावा म्हणुन आधार ओळखपत्र, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक व 100 रु बॉन्डपेपर वरती नोट्ररीकृत शपथपत्र जोडुन देवुन विनंती केल्यावरुन विजयकुमार उर्फ विजयानंद धनबा होगले ऐवजी विजयानंद धनबा होगले अशी नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.