Ferfar #1317 · गाढवेवाडी
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, औसा
आदेश क्रमांक : 726/2026
आदेश दिनांक : 03/09/2026
अर्जदार - विशाल अनिल बोमणे रा.गाडवेवाडी ता.औसा जि.लातुर येथील रहिवाशी असुन त्यांची वडीलापार्जीत समाईक जमीन मौजे गाडवेवाडी शिवारात सर्व्हे नं 62/अ मध्ये समाईक मालकीची 0 हे 85 आर व सर्व्हे नं 13/अ मध्ये समाईक मालकीची 1 हे 60 आर अशी जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे तडजोडपत्राअधारे जमीन वाटुन घेतली आहे.
वादी - विशाल अनिल बोमणे यांचे वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 62/अ मध्ये 0 हे 85 आर.
प्रतिवादी 1- भारताबाई सुभाष बोमणे व प्रतिवादी नं 2 अनिल सुभाष बोमणे यांचे सयुंक्त वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 13/अ मध्ये 0 हे 40 आर.
प्रतिवादी नं 5 - अभिषेक अनिल बोमणे यांचे वाटणी हिस्सेस जमीन सर्व्हे नं 13/अ मध्ये 1 हे 20 आर.
प्रतिवादी नं 3 - छबाबाई मोजन बिराजदार, 4 - महादेवी अमोल उस्तुरे व 6 - मोहिनी माधवराज सांगवे यांनी वादी मिळकतीमधील आपला वाटणी हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी वादी व प्रतिवादी नं 1, 2 व 5 यांचे हक्कात कायम स्वरुपी सोडुन दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
सदरील नोंद ही कोर्टडिक्री तडजोडपत्राअधारे घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.