Ferfar #3392 · तपसेचिंचोली
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/ब
- Talathi
- सचिन दिनकरराव तावशिकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार – लक्ष्मण मारुती जावळे रा. जवळगा पोदे यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे तपसे चिंचोली येथील जमीन सर्व्हे नं 169/ब मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 90 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्ये त्यांनी केशर आंबा झाडे 35, नारळ झाडे 66 व जांभुळ झाडे 02 लावली असुन ती त्यांची स्वतंत्र मालकीची आहेत. तसा त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला करुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.