सातबारा Watch

← नागरसोगा

Ferfar #5179 · नागरसोगा

औसा, लातूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
54/ड/4
Talathi
रमा दौलत पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026नोंदीचा प्रकार - अ.पा.क. शेरा कमी करणे अर्जदार- महादेव आत्माराम मुसांडे हे रा. नागरसोगा, ता.औसा, जि.लातुर येथील रहिवाशी असुन त्यांची सामाईक जमीन मौजे नागरसोगा येथील सामाईक खाते क्रमांक -1440 गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 54/ड/4 एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर.मी. वर असलेला महादेव आत्माराम मुसांडे अपाक वैशाली व गंगासागर आत्माराम मुसांडे अपाक वैशाली खात्यामधील अपाक वैशाली शेरा कमी करणेसाठी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शपथपत्र दिलेवरून अ.पा.क. शेरा कमी करणेसाठी नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.