सातबारा Watch

← उजनी

Ferfar #5405 · उजनी

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173/अ
Talathi
शिवकुमार नागोराव कस्तुरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार श्री यतिराज रविराज चव्‍हाण यांनी 100 रू च्‍या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र व अर्ज दिलेवरून नोंद घेण्‍यात येते की हे मौजे उजनी ता औसा जि लातूर येथील रहिवाशी असुन यांचे नावे मौजे उजनी येथील शिवारात सर्व्‍हे नंबर 173/अ मध्‍ये 0.80 हे.आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांचे एक स्‍वतंत्र बोअरवेल आहे यांचे अर्जानुसार प्रत्‍यक्ष जायमोक्‍यावर जाऊन उपस्थित पंचासमक्ष पंचनामा करण्‍यात आला असुन ७/१२ चे इतर हक्‍कात श्री यतिराज रविराज चव्‍हाण यांचे नावे एक स्‍वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्‍यात आली. सबब फेरफार पुढील कार्यवाहीस्‍तव सविनय सादर.