Ferfar #5485 · आशिव
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/8
- Talathi
- मरे माधव देविदास
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार :-शांताबाई बाबू राठोड यांनी अर्ज दिल्याप्रमाणे मौजे आशिव येथील गट नं/स.नं.224/8 मध्ये पंचासमक्ष हजर झालो असता सदर गट नं/स.नं.224/8 मध्ये जायमोक्यावर एक बोअरवेल अर्जदाराचे स्वतंत्र मालकीचे असल्याचे आढळुन आले. सदर बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात करणे करीता अर्ज,पंचनामा व 100 रु चे स्टँपवरील शपथपत्रा प्रमाणे नोंद घेण्यात आली.
तरी बोअरवेलची नोंद मंजुरीस्तव सादर.