सातबारा Watch

← वांगजी

Ferfar #1750 · वांगजी

औसा, लातूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
95/क
Talathi
मरे माधव देविदास
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार: मे.आदित्य बिर्ला रिन्यूएबल्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. सुभासिस भट्टाचार्जी व श्री. किशोर रमेश जाधव लिहून देणार: 1.गणेश व्यंकट जगताप,उमेश व्यंकट जगताप रा. वांगजी यांनी मौजे वांगजी येथील जमीन गट नंबर/सर्व्हे नंबर 95/क मधील यांनी त्यांच्या हिस्स्याच्या सामाईक मालकीच्या क्षेत्रापैकी 00 हे 20 आर क्षेत्र त्यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5715/2026 दिनांक: 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000 /-घेवून लिहून घेणार मे. आदित्य बिर्ला रिन्यूएबल्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. सुभासिस भट्टाचार्जी व श्री. किशोर रमेश जाधव यांना दि.24/09/2026 पासून 29 वर्ष 11 महिने कालावधी करिता भाडेपट्ट्याने दिले. रजिष्टर दस्ताप्रमाणे नोंद घेतली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार: 1.सुमित्रा गणेश जगताप 2. नेहा उमेश जगताप