सातबारा Watch

← बानेगाव

Ferfar #1296 · बानेगाव

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/ब
Talathi
SANTOSH BABURAO DHASLE
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल स्‍वतंत्र अर्जदार- मारोती लक्ष्मण दुधभाते रा.बानेगाव ता. औसा यांनी अर्ज देऊन मौजे बानेगाव येथील शेत स.नं 25/ब मध्‍ये फेरफार घेणे संबधी विनंती केली आहे .सदर स.नं./गट नं 25/ब क्षेत्र 0 हे 82 आर मध्‍ये अर्जदाराच्या शेत जमीनी मध्‍ये एक स्वतंत्र बोअरवेल असुन तो अर्जदार यांचे स्‍वतंत्र हक्‍कात असले बाबत उपस्‍थीत पंचानी सांगीतले .जायमोका पाहणी व स्‍थानिक चौकशी आधारे नोंद मंजुरीस्तव सेवेत सविनय सादर.