Ferfar #3795 · हासलगन
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- प्रणीत प्रफुल्लचंद्र बोधणे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा लातुर
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब व्यंकट गवळी रा. हासलगन यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6231-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब व्यंकट गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.